निवासी उपजिल्हाधिकारी यांना बीड शहरासह जिल्हयातील विविध मागण्यासाठी मनसेचे निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी यांना बीड शहरासह जिल्हयातील विविध मागण्यासाठी मनसेचे निवेदन

 ३१ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रस्तारोको


 आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) : मा हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीप बापु धोत्रे, सरचिटनिस संतोष भाऊ नागरगोजे यांच्या सुचनेवरून मा निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांना बीड शहरासह जिल्हातील विविध मागण्यासाठीचे निवोदन देण्यात आले. 
बीड जिल्हातील अवैध धंदे तात्काळ बंद करा, बीड शहरातील बीड जालना रोडवर मध्येभागी दुभाजक तात्काळ करा, शहरातील सर्व सिग्नल तात्काळ चालू कारा, बीड शहरातील मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करा, अनेक मागण्यासाठी दिनांक ३१ जुलै २०२३ सोमवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल यांचे निवोदन देण्यात आले .
 या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, महिला आघाडी राज्य उपाध्यक्षा वर्षाताई जगदाळे, सहकार सेना जिल्हाध्यक्ष अशोक सुरवसे, तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण गायके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आशाताई कुठे, महिला आघाडी शहराध्यक्ष आशा घुले आदी उपस्थित होते .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी