परडी माटेगावचे आदर्श सरपंच अँड मधव शेंडगे यांच्यावर वाढदिवसा निमीत्त शुभेच्छांचा वर्षाव
वडवणी प्रतिनिधी :
वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथील युवा कर्तव्यदक्ष आदर्श सरपंच अँड माधव काका शेंडगे यांच्या वाढदिवसा निमित्त मित्रपरीवारांनी चाहत्यांनी त्यांचा हृदयी सत्कार केक कापुन व वॉटशॉप फेसबुक ट्युटर मोबाईल फोनद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटुन सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परडी माटेगाव येथील चिमुकल्यांनी वृक्षारोपण करून त्यांचा वाढदिवस साजरा केला.
सविस्तर वृत्त असे की वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथील युवा आदर्श सरपंच अँड माधव काका शेंडगे यांनी गावाचा विकास काय आसतो हे आपल्या सरपंच पदाच्या पाच वर्षाच्या कालखंडात माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश दादा सोळुंके व जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती जयसिंह भैय्या सोळंके यांच्या नेतृत्वाखाली गावात शासनाच्या विविध योजना आणुन गावचा सर्वांगिन विकास करत गावचा चेहरा मोहरा बदलला आहे.यामध्ये रस्ता,नाली,प्युअर ब्लॉक ३ वॉटर फिल्टर,शेत रस्ते,सार्वजनिक स्वच्छालय,संपुर्ण गावात घरोघरी नळ योजना, स्मशानभुमी,सभाग्रह,अंगणवाडी,सभामंडप सार्वनिक ठिकाणी बैठक व्यवस्था,अद्यावत आरोग्य केंद्र, सुसज्ज ग्राम पंचायत कार्यालय
गावातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांना एका छताखाली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये स्वतंत्र तलाठी कार्यालय ग्रामसेवक कार्यालय सरपंच कार्यालया मध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती गावातील जनते पर्यंत पोचुन जास्तीत जास्त गावातील महीला,पुरुष नागरिकांना शसनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे काम करत आसतात.त्यासाठी गावातील तरुण युवकांचे मोठे सहकार्य त्यांना लाभत आसते. गावातील गोर गरीब शेतकरी,मजुर,कष्टकरी जनतेची सेवा करत त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आसतात.
त्यांच्याकडे तालुक्यात आदर्श सरपंच म्हणून पाहिले जाते..परडी माटेगगावचे ऊच्च शिक्षीत तालुक्यात लोकप्रिय युवा आदर्श सरपंच म्हणुन त्यांच्या कडे पाहीले जाते.त्यांना बीड जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकाम सभापती जयसिंग भैय्या सोळंके नगराध्यक्ष शेषराव बापू जगताप जिल्हा परिषद सदस्य औदुंबर काका सावंत वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश सेठ मस्के तालुका अध्यक्ष बजरंग साबळे सरपंच परिषद पुणे अध्यक्ष जितेंद्र भोसले सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब भराटे युवा नेते आनंद भैय्या काळे माजलगाव चे महेश ठोंबरे सराफ सरपंच परिषदेचे मा तालुकाध्यक्ष संजय आंधळे विद्या प्रबोधिनी कोचिंग क्लासेस चे संचालक प्रा सत्यप्रेम मगर सर युवा नेते तानाजी आजबे चेअरमन रुक्मांगद शेंडगे माऊली सुरवसे विश्वास आगे सरपंच गणेश अंभुरे सरपंच सुग्रीव घोलप सरपंच संदिपान आप्पा खळगे अंकुश नाईकवाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमरसिंह शिंदे अंगद घुगे मा स सुभाष सावंत,मा नगर सेवक आत्माराम जमाले मा सरपंच लखन महागोविंद रवी दादा शेंडगे सरपंच अतुल झाटे सुरेश बाधाडे बा स संचालक विश्वनाथ शिंदे बा स संचालक शिवाजी गरड ऊ स नवनाथ चव्हाण मा सरपंच परशुराम मिसाळ बालासाहेब बादाडे विजय मोरे अरुण मोरे गोकुळ गवारे,रामकृष्ण बादाडे,सोमेश्वर टीळे,विलास आगे पत्रकार भैय्यासाहेब तांगडे संपादक सतीश वाघमारे पत्रकार रामेश्वर गोंडे यांच्यासह पंचक्रोशीतील मित्र परिवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment