स्वच्छ पाटोदा व सुंदर पाटोदा बनविण्याच्या उद्देशाने पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष रस्त्यावर
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या क्लीन पाटोदा मोहिमेस व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे आशे आवाहन नगराध्यक्ष सय्यद आबुशेठ, उपनगराध्यक्ष शरद बामदळे यांनी केले पाटोदा नंगरपचायतने बसवलेल्या कचरा कुंड्या व घंटागाडीतच कचरा टाकावा अशी विनंती पाटोदा शहरातील मेन रस्त्यामधील रस्ता दुभाजकामध्ये वृक्षारोपण करताना केली पाटोदा नंगरपचायतने केली पाटोदा शहरातील मेन रस्त्यामधील दुभाजकामध्ये आज पाटोदा नंगरपचायतने युवा नेते सागर धस यांच्या हास्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पाटोदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष सय्यद आबुशेठ, उपनगराध्यक्ष शरद बामदळे, नगरसेवक बालाजी जाधव, नगरसेवक नय्युम पठाण, पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हे, अविनाश जाधव,सय्यद शहाबाज, संजय शेवाळे, नितीन दळवी, वैभव वासकर शहरातील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment