नाशिक जिल्हा लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या, नाशिक जिल्हाध्यक्षपदी जनसेवक, मा. श्री.डॉ.शेरूभाई मोमीन, यांची सर्वां नुमते आज फेर निवड जाहीर

 ,, नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी (जाकीरभाई मोमीन, विंचूर ) सामान्य माणसांचा बुलंद आवाज, लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या, नाशिक जिल्हाध्यक्ष पदी गेल्या अनेक वर्षांपासून सतत कार्यरत असलेले, निर्भीड, सर्वधर्मसमभाव आणि सर्व पत्रकारांच्या विविध समस्यां संदर्भात शासन दरबारी संघर्ष मय लढा उभारून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठा सहभाग असतो त्यांच्या कार्या ची पावती म्हणून, आज मुंबई येथे लोकशाही मराठी पत्रकार भवन, या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये लोकशाही मराठी पत्रकार संघाचे, संस्थापक अध्यक्ष सचिन दादा बोंबले यांच्या अध्यक्षतेखाली व यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र, जनसेवक, मा. श्री. डॉ.शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांना देण्यात आले आहे, " खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. " स्वाभिमानाने सर्व बहुजन समाज अठरापगड जाती धर्मातील पत्रकार बांधवांच्या विविध अडी - अडचणी व अनेक समस्या संदर्भात केंद्र व. राज्य शासनाच्या सर्व सोयी - सुविधा सवलती योजनांचा पुरेपूर लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेने पुन्हा माझ्यावर टाकलेली जबाबदारी सार्थपणे मी पूर्णपणे ती स्वाभिमानाने पूर्ण करणार अशी ग्वाही नूतन नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक, डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना आपले विचार मांडले, यावेळी, सर्व कोअर कमिटी व पदाधिकारी सदस्य, कार्यकर्ते, हितचिंतक, वर्ग उपस्थित होते, तसेच, निवडी बद्दल, आपले आवडते लोकप्रिय साक्षर इंडिया लाईव्ह न्यूस, नेटवर्क, पोलीस बॉईज असोसिएशन, S M ग्रुप,, कौमे - खिदमत सोशल फाउंडेशन, स्वाभिमानी अपंग जनक्रांती सेना, स्वाभिमानी सेना महिला आघाडी, स्वाभिमानी युवा सेना, महाराष्ट्र मुस्लिम ओ. बी. सी. महासंघ, व. प्रहार जनशक्ती चे, अध्यक्ष आ. बच्चूभाऊ कडू , मुख्य संपादक साक्षर इंडिया लाईव्ह न्यूस नेटवर्क, प्रा. रवी अंभोरे सर, आ. अबू आजमी, येवला तहसीलदार आबासाहेब महाजन, पंजाबराव वडजे पाटील, बाळासाहेब संचेती, विशालभाऊ संचेती, उद्योगपती, वैजापूर , माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेशभाऊ परदेशी, निफाड पं. स. सभापती, गुरुभाऊ कांदे, देवदत्त कापसे, बाळासाहेब कापसे, दिलीपराव दाजी खोकले, येवला तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, येवला, शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, टायगर ग्रुप, नाशिक जिल्हा, मार्गदर्शक, पैलवान सचिनभाऊ पाटील, सचिनदादा आहेर, गणेशभाई सोमासे पाटील, संजय पाटील सोमासे, धीरजभाई परदेशी, सावनभाऊ राजपूत, मोतीभाऊ वाघ, सुधाकर तात्या पाटोळे, सादिकभाई मोमीन, शरदराव शिंदे, हाजी अस्लम मेंबर, सुभाषराव पाटोळे, वाजेद अय्युबभाई जागीरदार, येवला फैजान ड्रेसेस, चे. संस्थापक संचालक : समाजसेवक हाजी,अशपाक सागर, गोरखआबा पवार, दत्ता बोडके,हाजी वसीम मेंबर समाजसेवक, फैजान ड्रेसेस, सोशल ग्रुप , मोमीनपुरा, मिजानभाई ग्रुप नाशिक, ईरफानभाई मोमीन, अनिल भडांगे, हरिभाऊ महाजन, किरण दादा चरमळ, जाकीरभाई कुरेशी, शाहीदभैय्या कुरेशी, नांदगाव नगराध्यक्ष बबी काका कवडे, सचिनदादा दरेकर, रणजित गुंजाळ, यांच्या हस्ते शाल श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला,

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी