साऊन्ड लाईट व्यापारी असोशीयन बीड अध्यक्ष पदी धम्मानंद वाघमारे सचिव पदी संदीप पटेकर
बीड प्रतिनिधी
आज दी. 30/04/2023 रोजी बीड शहरातील शासकीय विश्रांमग्रह या ठीकांणी साऊन्ड लाईट असोशीयन ची बैठक पार पडली या वेळी साऊन्ड व्यावसायिकांचे अनेक अडचणी असल्याची माहिती मिळाली तसेच सर्वानुमते साऊन्ड व्यावसायिकांची नवीन समीती नेमण्यात आली
या वेळी अध्यक्ष धम्मानंद वाघमारे, उपाध्यक्ष ओमकार सवाई,सचिव संदीप पटेकर ,कार्याध्यक्ष विशाल येदें
संघटक कान्हा पवार, सहसचिव सुशील रसाळ सदस्य अभिषेक मोठे यांची सर्वांनुमते नीवड करण्यात आली तसेच सर्व साऊन्ड व्यवसायिकांच्या हिताचे निर्णय व त्यांचे प्रश्ण मार्गी लावण्यात येतील अशे आश्वासन धम्मानंद वाघमारे यांनी दीले या वेळी उपस्थित सिद्धार्थ पागोटे,गणेश कुडुक,
प्रकाश ढोकणे,आकाश हातागळे,लक्षीमण नेवळे,गणेश निर्मळ,आमीत गायकवाड,आमीत पवळे,गुड्डु राऊत,सचिन जाधव,काशीद रोकडे,कीरण कदम इत्यादी सर्व साऊन्ड मालक व आॅपरेटर उपस्थित होते.
Comments
Post a Comment