भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती भीमशक्ती क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा बलभीम नगर पेठ बीड कार्यकारणी जाहीर




अध्यक्षपदी राहुल चांदणे तर सचिव पदी शुभम धन्वे यांची निवड



बीड प्रतिनिधी, अंकुश गवळी

विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समिती भीमशक्ती क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा बलभीम नगरपेठ बीड याची कार्यकारणी जाहिर करण्यात आली या कार्यकारणी मध्ये जंयती उत्सव अध्यक्ष पदी राहुल चांदणे तर सचिव पदी शुभम धन्वे.उपाध्यक्ष.सुधाकर डोंगरे.आकाश कांबळे सहसचिव.मुन्ना शिंदे.कोषाध्यक्ष आकाश कोरडे.कार्यध्यक्ष.रंजणीकांत वाघमारे.प्रकाश वडमारे.व्यवस्थापक.अभिजित गायकवाड.यांची निवड करण्यात आली या कार्यकारणी बैढकीमध्ये भिमशक्ती क्रिंडा मंडळाचे जेष्ट मार्गदर्शक .सदाशिव निसरगंध.कुशाबा गव्हाणे.बाळु कोरडे.बबन कोरडे.गौतम शिंदे.दिलीप धन्वे.सोपान पवार.कांत्ता वाघमारे.सुंदर वाघमारे.राणु वाघमारे.भगवान गायकवाड.वचिष्ट सरवदे .चंद्रसेन गायकवाड.राजेश कोकाटे.कल्याण कोकाटे भास्कर कांबळे.भास्कर चांदणे.साहेबराव डोंगरे.मारूती वडमारे.रावन मस्के.बाबासाहेब कदम .मसाची विर रमेश गायकवाड.अशोक जाधव.अशोक गायकवाड.यांची उपस्थित होती या बैढकीमध्ये जेष्ठाच्या सुचने नुसार यावर्षी मोठ्या उत्सवाहात जंयती साजरी करण्यात येणार आहे यामध्ये रक्तदान शिबिर‌.शालेय साहित्य वाटप.नृत्य स्पर्धा. चित्रकला स्पर्धा. संगित खुर्ची स्पर्धा. वाचन स्पर्धा.अभ्यास शिबिर.व्याख्यान.यासारखे अनेक कार्यक्रम घेण्याचे जेष्ठाच्या सूचनेनुसार घेण्यात येणार आहेत याबैढकीस.पिटु भाऊ गव्हाणे.शाम वाघमारे.आश्विन निसरगंध.पाडुरंग वाघमारे प्रा.बाळु गव्हाणे.जयभीम वाघमारे पिंटु ओव्हाळ.सचिन कोकाटे.किरण जाधव.मुन्ना जाधव.गोपिनाथ गायकवाड गौतम गायकवाड .आनिल गायकवाड.चंदु जाधव भिमा मस्के गुरू निलाखे.बाळु शिंदे.भारत कांबळे.विशाल वाघमारे. अक्षय कोकाटे .गणेश वाघमारे .सागर धन्वे भैय्या वाघमारे उत्तम गायकवाड.अनंत शिंदे कचरू वाघमारे .पवन वाघमारे कृष्णा रणदिवे. योगेश गायकवाड अनिल कांबळे.महेश निलाखे.अक्षय कदम.भारत पिव्हाळ.बबलु वाघमारे.मुन्ना वाघमारे निलेश गायकवाड. रजिंत गायकवाड.उमेश कोरडे.संदुर चव्हाण.सोनु सरवदे सौरभ डोईजड.कैलास डोईजड हे उपस्थित होते,

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी