चिंचवडगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
52.युवकांनी केले रक्तदान. आयोजक उमेश शेंडगे यांचा सामाजिक अभिनव उपक्रम
वडवणी प्रतिनिधी, अंकुश गवळी
वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती या ठिकाणी या गावांमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते जगदीश काका फरताडे, राजेभाऊ बादाडे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती,
याप्रसंगी चिंचवडगाव व परिसरातील 52 युवकांनी रक्तदान केले, सामाजिक कार्यकर्ते उमेश शेंडगे यांचा अभिनव उपक्रम,
Comments
Post a Comment