शेवगांवच्या श्रीराम मंदीर न्यास देवस्थानच्या दोन विश्वस्तांच्या जागा साठी जाचक अटी पाहुन अनेक दिगज्जांचे डोळे पांढरे
शेवगांवच्या श्रीराम मंदीर न्यास देवस्थानच्या दोन विश्वस्तांच्या जागा साठी जाचक अटी पाहुन अनेक दिगज्जांचे डोळे पांढरे
{ अविनाश देशमुख शेवगांव }
9960051755
श्रीराम मंदीर न्यास च्या रिक्त दोन विश्वस्तांच्या जागासाठी 9) न्यासाच्या मिळकतीत प्रतिकूल संबंध आहेत काय अर्जदार भाडेकरू किंवा कुळ आहे काय ? यां एका अटीमुळे मांडीखाली गुळ दाबुन धरणारी मंडळी चांगलीच चपापली आहेत अनेकांना आपण मंदिराचे विश्वस्त झाल्याचे स्वप्न पडु लागले होतें काही धनदांडग्यांना आपण शासकीय यंत्रणा येड्यात काढुन विश्वस्त होऊ असा अति आत्मविश्वास होता ये पार जमिनीवर आले असतील
ताजा कलम
यां निमित्ताने सर्व सामान्य रामभक्तांना विश्वस्त मंडळाविषयी काही प्रश्न पडले आहेत 1) विश्वस्त मंडळाचे एकूण सदस्य किती 2) वारसा हक्काने पात्रता नस्ताना किती लोकांची वर्णी लागली आहे 3) अध्यक्षपदी कोणाची आणि कश्या पद्धतीने निवड होणार 4) सर्व विश्वस्त संचालक हे अश्याच पद्धतीने पारदर्शक का निवडले नाहीत काही मागच्या दाराने आणि काही नियमाप्रमाणे कोणाला फायदा पोहचवण्या साठी?
क्रमशः
आता हे जनतेतुन निवडलेले अल्पमतात असणार म्हणजे पहिले बहुसंख्येने असलेले विश्वस्त मनमानी कारभार करणार का? परत भूखंडाचे श्रीखंड वाटणार का ?
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार
Comments
Post a Comment