लाखोचे बील काढणार्या नगरपंचायत प्रशासनाला महापुरुषांची प्रतिमा घ्यायला मात्र पैसे नाहीत का?

पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा नगरपंचायत कार्यालया मध्ये आज दिनांक 27 डिसेंबर रोजी भारताचे पहिले कृषीमंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी भारताचे पहिले कृषीमंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची प्रतिमा नगरपंचायत मध्ये नसल्यामुळे लाकडी तुकड्यावर झेरॉक्स कागद चिटकून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.जी नगरपंचायत लाखो रुपय कुठेही खर्च करते त्या नगरपंचायतला भारत देशासाठी त्याग करणाऱ्या महापुरुषाच्या प्रतिमा घ्यायला पैसे नाहीत का असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी