धन्यवाद मोदी अभियाना अंतर्गत पोस्ट पत्र लाभार्थ्यातून भरून घेऊन जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताई मुंडे यांना मा.आ.भीमराव धोंडे, रघुनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपुर्द

आष्टी प्रतिनिधी

 धन्यवाद मोदी अभियाना अंतर्गत पोस्ट पत्र लाभार्थ्यातून भरून घेऊन जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताई मुंडे यांना मा.आ.भीमराव धोंडे, रघुनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले याप्रसंगी संघटक मंत्री संजय जी कौडगे , जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के ,मा.आ.भिमरावजी धोंडे , जिल्हा संयोजक डॉक्टर अभय वनवे, शंकर देशमुख , धन्यवाद मोदीजी अभियान आष्टी तालुका सहसंयोजक रघुनाथ शिंदे, राम शेळके ,संदीप नागरगोजे, भरत खाडे धन्यवाद मोदीजी अभियान आष्टी तालुका सहसंयोजक व इतर मान्यवर उपस्थित होते

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी