आरेवाडी येथे दसरा मेळाव्याला लाखोच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे
महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, डॉ. स्नेहा सोनकाटे
बीड प्रतिनिधी अंकुश गवळी:-
लोकनेते बहुजन सम्राट धनगर समाजाची मुलुख मैदान तोफ, मा, आमदार  गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आरेवाडी या ठिकाणी रविवार दिनांक 02. ऑक्टोंबर 2022 दुपारी एक वाजता,  स्थळ बिरोबा वन आरेवाडी तालुका कवठेमहाकाळ   या ठिकाणी दसरा मेळावा संपन्न होणार आहे, बहुजन समाजाला एक  शूर स्त्री महाराणी अहिल्यादेवी  यांचा वारसा लाभला आहे,  महिलांची संख्या अधिक प्रमाणात असावी,  यावेळी महाराष्ट्रातील महिलांनी मोठ्या प्रमाणात या मेळाव्याला उपस्थित  राहावे म जास्तीत जास्त महिलांनी युवकांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात  उपस्थिती लावावी  असे आव्हान डॉ,स्नेहा सोनकाटे मॅडम यांनी केले आहे,
  
Comments
Post a Comment