पञकार संघाच्या अध्यक्ष पदी गणेश शेवाळे यांची निवड शेवाळे यांच्या निवडीने जिल्हाभरातुन शुभेच्छा वर्षाव
पाटोदा ( प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातील सर्व सामान्य माणसाच्या सुख दुःखात धावणारे आपल्या परखड लेखणीतून अन्यायला वेळोवेळी वाच्या फोडणारे पाटोदा तालुक्यातील ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवून अनेक प्रश्न मार्गी लावून पाटोदा तालुक्यात आझाद पञकार म्हणून वेगळी ओळख निर्माण करणारे गणेश शेवाळे यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन पुरोगामी पञकार संघाच्या पाटोदा तालुकाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आल्याने पुरोगामी पञकार संघाच्या पाटोदा तालुकाध्यक्ष पदी गणेश शेवाळे यांची निवड झाल्यामुळे जिल्हाभरातुन शुभेच्छाचा वर्षा होत आहे
Comments
Post a Comment