सरकार मेडीकल अँण्ड जनरल स्टोअर्सचे विविध मान्यवराच्या हास्ते थाटात उद्घाटन संपन्न


पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा शहारातील युवा उद्योजक इलियास सिद्धीकी यांनी क्रांतीनगर येथे सरकार मेडीकल अन्ड जनरल स्टोअर्स हा नविन व्यावसाय चालु केला आसुन सदर व्यावसाय क्रांतीनगर भागात करण्याचा उध्देष म्हणजे या भागातील लोकांना औषध,गोळ्या घेण्यासाठी शहरामध्ये यावे लागत असे त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणुन त्यांनी हा व्यावसाय या भागात चालु केला आहे जनतेला २४ तास सेवा देणार आहेत सदर मेडीकलचे आज दि. २९ जुलै रोजी ऑल इंडिया पँथर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार,एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष शेख शफीकभाऊ,एएसएफचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकजभाई चव्हाण,यांच्या हास्ते उदघाटण झाले यावेळी पाटोदा शहरातील राजकीय नेते मंडळी, व्यापारी,डॉक्टर,मेडीकल असोशियनचे पदाधीकारी हजर होते आलेल्या सर्व मान्यवराचे आभार क्रॉग्रेसचे शहर अध्यक्ष इम्रानभाई शेख
 यांनी सर्वाचे आभार मानले असून सरकार मेडीकल अँण्ड जनरल स्टोअर्स मुळे पाटोदा शहराच्या वैभवात वाढ झाली व सरकार मेडीकल मुळे जुना पाटोदा म्हणजे क्रांतीनगर जयसिंग नगर व इतर भागातील नागरिकांना जवळ आणी अतिशय योग्य दरात चांगली सुविधा मिळणार असल्याने ह्या भागातील नागरिक सरकार मेडीकल चे मालक इलियास सिद्धीकी यांच्या निर्णयावर खुप समाधानी झाले आहेत

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी