गेवराई शहरामध्ये जैनेश्वरी दिक्षा महोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला
गेवराई ( सखाराम पोहिकर ) आज गेवराई विधानसभा मतदार संघाचे युवा नेते माननीय शिवराज (दादा) पवार यांनी श्रीपाल सेठ गंगवाल व प्याराबाई पहाडे पैठणकर यांच्या दिक्षा कार्यक्रमा निमित्त भव्य शोभायात्रा गेवराई शहरातुन काढण्यात आली होती त्यावेळी या शोभायात्रेचे शिवराज ( दादा ) पवार यांनी स्वागत करून आर्शीवाद घेतले आणि आपले मनोगत व्यक्त केले यावेळी या कार्यक्रमाला गेवराई नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुशील ( भाऊ ) जवंजाळ उपनगराध्यक्ष राजेंद्र ( दादा ) राक्षसभूवनकर विनोद ( सेठ) सोमानी माजी नगराध्यक्ष राधेश्यामजी अट्टल साहेब नगरसेवक किशोर धोडलकर नगरसेवक शाम ( काका ) येवले रवीद्र गंगवाल अमोल मडकर सतिश मडकर मनोज देशमाने महावीर धोंडलकर गोपाल सोनी विशाल मडकर गणेश चतुरमोहता सुरेश अजमेरा दिनेश गंगवाल पिंटू तायेड आनंद चोरडिया सुरेश राका सुशांत गोलेच्छा पत्रकार सुभाष सुतार अभिजित छाजेड सचिन भंडारी प्रशांत कुरकुटे बाबा वाघमारे कृष्णा ( भैय्या ) पाटोळे व इतर समाज बांधव तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment