किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त कलाकार ग्रुप बीडच्या वतीने किशोर कुमार की यादे गीतांचा कार्यक्रम


बीड । प्रतिनिधी
सिनेमासृष्टीतील महान गायक, संगीतकार, कलाकार किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त दि.9 ऑगस्ट रविवार रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे कलाकार ग्रुपच्या वतीने किशोर कुमार की यादे नव्या-जुन्या चित्रपट गितांचा कार्यक्रमाचे आयोजन आयोजक बबनराव वडमारे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमाचेउद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लोकदिशाचे संपादक किशोर कागदे यांची उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमामध्ये मराठी-हिंदी गीतांचा समावेश असून ेहा कार्यक्रम मोफत आहे तसेच कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बबन वडमारे, अ‍ॅड.अविनाश गडगे, डॉ.सुधीर साळवे, राजु जोसेफ, विनोद सवाई, शाम माने यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी