पान टपरी चालकाचा मुलगा इंडियन आर्मी मध्ये झाली निवड


सखाराम पोहिकर
गेवराई तालुका प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथील सर्व सामान्य कुटूबातील वैभव सुभाष जाधव यांने आपल्या आई वडीलाचे स्वप्र केले पुर्ण गेल्या अनेक वर्षापासून वैभवचे वडील पान टपरी चालून आपल्या कुटूब चालवत आहे सुभाष हा गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून पान टपरी चालवत आहेत तेव्हा वैभव ने त्यांच्या आई वडीलाचे स्वप्न पूर्ण केले व भारतीय सैन्यात भरती झाल्या बद्दल वैभव चा . भारतीय सैन्यात तुला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा तुझा प्रवास नुकताच सुरू झाला आहे तु पराक्रमाने सेवा कर आणि गढी गावाचे नाव गौरवाने घेतले जावो हिच सदिच्छा पर शुभेच्छा . आई वडीलाचे स्वप्न पुर्ण केल्या बद्दल गढी गावातुन वैभवचे अभिनंदन केले जात आहे व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी