बीड च्या मानसी मनोज काळे चे अबॅकस परीक्षेत घवघवीत यश
बीड दि. २०( प्रतिनिधी) पुणे येथे झालेल्या जी चॅम्प अबॅकस संचलित गणेश काळे क्रीडांगण मंच स्वारगेट पुणे या ठिकाणी १५ डिसेंबर २०२४ रविवार जी - चॅम्प नॅशनल लेवल स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती या स्पर्धेत देशभरात सुमारे सुमारे ५००० विद्यार्थ्यांच्या सहभाग झालेला होता. यामध्ये निक कोचिंग क्लासेस स्वराज्य नगर बीड येथील मानसी मनोज काळे हीने 4th लेवल मध्ये सुपरस्टार बक्षीस मिळवले. क्लास संपर्क- 8421390795/9403040279
विद्यार्थ्यांच्या यशाच्या मागे जी - चॅम्प अबॅकस
क्लासेसच्या संचालिका सौ. जया तिरगुळ मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरले. तसेच क्लासेसचे यश पाहून जया तिळगुळ मॅडम यांना नॅशनल लेवल बेस्ट टीचर व बेस्ट फेंचाइसी प्रथम क्रमांकाने (पुणे) गौरवण्यात आले. मुलांच्या व क्लासेच्या यशाच्या मागे शिक्षक स्टाफचाही मोलाचा वाटा आहे. यामध्ये सो.जयश्री जाधव मॅडम, कु. कुणीका फाटक मॅडम, सौ पल्लवी निकाळजे मॅडम, यांनीही मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या स्पर्धेचे आयोजन पुणे येथे जी - चॅम्प अबॅकस चे डायरेक्टर श्री. योगेश देशमाने सर व सौ. आरती देशमाने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
Comments
Post a Comment