महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुका वतीन 12 ऑगस्टला स्थगित केले ले अन्नत्याग आमरण उपोषण गेवराई पंचायत समिती समोर आज दिनांक 31 ऑगस्टला सुरु करन्यात आले



प्रतिनिधी- गेवराई आज दिनांक 31 ऑगस्टला स्थगित केले ले अन्नत्याग उपोषण करन्याची वेळ गेवराई पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी आनली असुन माध्यमाशी बोलताना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुका अध्यक्ष काॅम्रेड सखाराम पोहीकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे असे सांगीतले की दिनांक 12 ऑगस्टला अन्नत्याग आमरण उपोषण करन्यात आले होते पंचायत समिती गेवराई गटविकास अधिकारी कांबळे मॅडम व विस्तार अधिकारी ऊनवने साहेब यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुका कार्यकारणी यांच्या सोबत 12 ऑगस्टला अन्नत्याग उपोषण स्थगित करन्यासाठी प्रलंबित मागन्याची अमलबजावणी 30 ऑगस्ट पर्यंत करु म्हणून लेखी आश्वासन दिले व दिनांक 13/14/15 ऑगस्ट ध्वजारोहण असल्या मुळे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या गैर हजरी मुळे गैर सोय होईल ध्वजारोहणाचे सर्व जवाबदारी ग्रामपंचायत कर्मचारी करतात म्हणून आज 12 ऑगस्टला अन्नत्याग आमरण उपोषण स्थगित करा व 30 ऑगस्ट पर्यंत मागन्या मंजुर करु ग्रामपंचायत कर्मचारी यांना सुरक्षा किटा व 8.33% खात्यावर जमा करु ज्या ग्रामपंचायत च्या वसुल्या आहेत त्यांना राहणीमान भत्ता अदा करु असे सांगीतले असता ग्रामपंचायत कर्मचारी तालुका अध्यक्ष काॅम्रेड सखाराम पोहीकर यांनी मोबाइल वर व्हिडिओ रेकॉर्ड करीत गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना सांगीतले जर 30 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रलंबित मागन्या मंजुर नाही झाल्या तर कसलीही सुचना किंवा निवेदन न देता आम्ही दिनांक 31 ऑगस्टला अन्नत्याग आमरण उपोषण स्थगित केले ले परत सुरू करनार यावर विस्तार अधिकारी साहेब यांनी सांगितले तो तुमचा अधीकार कायम राहील म्हणून आज दिनांक 31 ऑगस्टला ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुका वतीने गेवराई पंचायत समिती समोर अमरण उपोषण सुर करन्यात आले आहे ऊपोषनास तालुका अध्यक्ष काॅम्रेड सखाराम पोहीकर, सचिव काॅम्रेड जावेदभाई सय्यद, उपाध्यक्ष काॅम्रेड शरद मोरे, सल्लागार काॅम्रेड प्रल्हाद नागरगोजे, बाबासाहेब राठोड़, सुदाम मासाळ,भालेकर तिर्थराज, सावंत शहादेव झुंबर, रघुनाथ राठोड़, भाऊसाहेब बांगर, सिकंदर सय्यद, सातिराम गव्हाणे, भागवत मोघे, वडमारे उद्धव, महादेव धुरंनधरे, दत्ता मोरे, अरुन आठवले, भारत झेंडे, साईनाथ राक्षे, यासीन शेख, आनंत लगड, नारायण जाधव, सचिन जाधव, लक्ष्मण बांगर व इतर ग्रामपंचायत कर्मचारी अन्नत्याग आमरण उपोषणास सह्या केल्या आहेत

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !