मतदारांनी स्वाभीमान गहाण ठेऊन मतदान करू नये-विश्वनाथ शरणांगत
प्रतिनिधी :-सध्या देश भ्रष्ठ लोंकापासुन वाचवण्या साठी देशामध्ये लोक सभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत,
जनतेच्या हातामध्ये देशाचा राजा व देशाची कायदा सुविधा चालवणारी यंत्र ना निवडायची आहे.
मतदार बंधु नो 2024ची लोकसभेची निवडणुक हि महत्त्वाची आहे त्यामुळे सामाने जनतेने आपले मतदान कुणाच्या सांगण्यावरून किंवा दबावा खाली करू नका तुमच्या मनातील विचाराने मतदान करा
देशात.महाराष्ट्रात शेतकरी वर्ग हा आर्थीक दुष्ट्या पुर्णपणे खालच्या स्थराला पोहचला आहे त्यांच्या शेतीमाला भाव नाही.तसेच देशातील महिला सुरक्षीत नाही.महागाईने सर्व सामन्ये जनता वैतागली आहे अश्या आनेक प्रश्र आहेत की त्यां प्रश्नांनी सामान्ये जनता वैतागली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडनुका मध्ये कोणाच्याही दबावाला बळी न पडता किंवा कोणाच्या सांगण्या वरून मतदान करू नये.
आपल्या स्वःत हाच्या मनाने विचार करूनच मतदान करावे व हिच सर्व नागरीकांना विनंती .
विश्वनाथ शरणांगत
संस्था पक आध्यक्ष
किर्ती वंचित बहूजन आ . यांनी केली आहे
Comments
Post a Comment