सावरगावकरानी प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढुन घ्यावा - सरपंच नारायण नागरगोजे


पाटोदा (प्रतिनिधी)भारत सरकारची आयुष्यमान भारत योजना व महाराष्ट्र सरकाराची महात्मा ज्योतिबा फुले योजना गरीबांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत असल्याने या दोन्ही योजनांचे महत्व विद्यमान सावरगावचे लोकप्रिय सरपंच नारायण (मामा) नागरगोजे यांनी सांगितले असुन या योजनेतंर्गत सरकार लोकांना 'आयुष्मान भारत कार्ड प्रदान करत आसुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना या योजनेअंतर्गत रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात यामुळे सोने सावरगाव येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्यासाठी सर्व पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड धारक यांनी रेशनकार्ड, आधार कार्ड,आधारला लिंक मोबाईल हे कागदपत्र घेऊन आपल्या जवळील सेतू सुविधा केंद्रात जावा आशे आवाहन सावरगावचे लोकप्रिय सरपंच नारायण (मामा) नागरगोजे यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी