गो रक्षकांना त्रास दयाल तर याद राखा ~ मिलिंद एकबोटे

सनातन हिंदू गोरक्षक श्री. मिलिंद एकबोटे यांची पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील श्रीकृष्ण गो-शाळेस भेट तहसीलदार पाथर्डी यांच्या समोर मांडल्या व्यथा

{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755

या बाबत सविस्तर वृत्त असे की नुकतीच मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी पुण्याचे सनातन हिंदू गो रक्षक मिलिंद एकबोटे यांनी प्रत्यक्ष येऊनपाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील श्रीकृष्ण गो-शाळेस भेट तहसीलदार पाथर्डी यांच्या समोर मांडल्य तहसीलदार यांना निवेदन दिले गाईना जंगलामध्दे चरू द्या कारन हा त्या मुक्या प्राण्यांछा नैसरगिक हक्क आहे ह्या सर्व गाई पोलिस कारवाई मध्ये जप्त करून गो शाळेमध्ये सोडलेल्या आहेत या गाईचे मालक हे न्यायालय असुन त्याचे पालकत्व न्यायालय आणि गोशाळा यांचे संयुक्त आहे जर गावातील काहि लोकांनि स्वार्थपोटी आपल्या मेंढ्यांना चारा शिल्लक राहावाआणि तो गाईने खाऊ नये या कारणामुळे गाईंना गावातील मोकळ्या सरकारी जागेत चराई बंदी करत आहेत तरी स्वतः तहसीलदार पाथर्डी यांनी गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांच्यासह गो शाळेत यभेट डेणार आहेत तसेंच वारकरी संप्रदायचे देवगड संस्थानचे मंहत भास्करगिरि महाराज हे देखील लवकरच भेट देनार आहेत घडलेला सर्व प्रकार निंदनीय आहे चुकत शेतात गो शाळेच्या गाई गेल्या तर दीपक महाराज काळे भरपाई करून देत होते तरीही मद्यधुंद होवुन काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गाई स्वतःच्या शेतात घालुन गो सेवक दिपक महाराज काळे यांना मारहान करून गो सेवे पासुन महाराज दुर कसे जातिल हा अयशस्वी प्रयत्न आपलेच हिंदू समाजातिल काहि लोकांना पुढे करून झालेला आहे शेवटी या वादामुळे सुमारे या वादामुळे 300 गाईचा चारा पान्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सर्व गोमाता भाकड व कत्तल खान्यातुन सोडवलेल्या आहेत 


 विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र मध्ये भाजप सेनेचे हिंदू रक्षक गोरक्षक आणि स्वतःला धर्म रक्षक म्हणून घेणाऱ्यांची सरकार असताना सुद्धा सुमारे 325 गोधन उपाशीपोटी मारायला लागले आहे याला जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य पाथर्डीकर यांना पडला आहे


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी