भाजपा सरकारने भिडेंच्या लवकर नाड्या आवळाव्यात नाहीतर महाराष्ट्रात दंगली पेटतील -गणेश शेवाळे
पाटोदा (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य शाहु फुले आंबेडकर विचारधारेवर चालत असल्यामुळे महाराष्ट्रातील जनता गुण्यागोविंदाने सर्वत्र राहते मात्र भिडे सारखे किडे सतत देशातील व राज्यातील महापुरुषावर काही पण वाच्याळ भाष्य करून राज्यातील शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करतात यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने लवकरच भिडे सारख्या विकृत मानसिकतेचा लोकांच्या वेळीच नांग्या ठेचल्या पाहिजे नाहीतर महाराष्ट्रात दंगली पेटतील याला सर्वश्री जबाबदार महाराष्ट्रातील सरकार राहिल यामुळे शिंदे पवार पुरस्कृत भारतीय जनता पार्टीच्या सरकारने भिडेंचा लवकर बंदोबस्त करावा नसता महाराष्ट्र दंगली पेटतील
Comments
Post a Comment