सोयगाव येथे ईदगावर ईदुलफितर नमाज अदा करण्यात आली
सोयगाव ( प्रतिनिधी यासीन बेग )
ईदगावर नमाज ईदची अदा,( ईदुलफितर करताना नमाज हाफिज सैफुल्लाह यांनी यांचा मार्फत अदा करण्यात आली तर मुस्लिम बांधवांनी एकमेकांशी गळे भेट घेऊन ईदचा सलाम घेतला यावेळेस मुस्लिम बांधव म्हणतात की हा सण वर्षातून भर उन्हाळ्यात मध्ये येतो हासन तरी वर्षभरात एकच महिना असा असतो की 30 दिवस उपावस असतो याला रोजा असे म्हणतात तसेच सोयगाव सिद्दिकी मज्जिद चे मौलाना यांनी ईदची नमाज यांच्यामार्फत युक्त करण्यात आली तसेच नमाज आजार झाल्यावर मुस्लिम बांधव एकमेकांशी गळे भेट घेतले व घेताना आनंद झाला यावेळीस , तायर देशमुख , बबलु हाजी , शेख , रउफ , कदिर शहा , लतीफ शहा , शाकीर देशमुख , मौलाना सैफुल्लह ,यासीन बेग , शेख, जाकीर , मुस्ताक शहा, जमील पटेल, शेख, कासीम , सर्व मुस्लिम बांधव आनंद घेताना,
Comments
Post a Comment