उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य शिबीर संपन्न

 

गेवराई - उप जिल्हा रुग्णालय येथे आदरणीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ साबळे , आर एम ओ डॉ आव्हाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ शिवनीकर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ कदम यांच्या मार्गदर्शनाने व प्रयत्नाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जागरूक पालक सुदृढ बालक अभियानांतर्गत लघु शास्त्रक्रियेसाठी संदर्भ सेवा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 25 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली व 22 विद्यार्थ्यांवर डॉ राऊत सर्जन व डॉ.शिंदे भुलतज्ञ यांच्यामार्फत लघु शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ आंधळे, डॉ.मिसाळ, डॉ.शेख, डॉ.अरबड, डॉ.जाधव, डॉ.पवार, डॉ सबा, डॉ.सावंत, डॉ.तिडके, डॉ.अंकुश औषधनिर्माण अधिकारी सय्यद वसीम,अमोल झिरमिटे,सय्यद आसेफ, आरोग्य सेविका रंजना वसावे,निता शिंदे,अर्चना गवळी तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी मदत केली.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी