गणेश उत्सवाला पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, प्रकाश भैय्या गिरी
बीड प्रतिनिधी
गणेश उत्सव ला पोलिसांना सहकार्य करा .व पोलिसांच्या हस्ते गणपतीची आरती करा, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना बीड युवक तालुकाध्यक्ष प्रकाश भैय्या गिरी यांनी आव्हान केले आहे,
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले ,यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश भैय्या गिरी पोलीस बॉईज संघटनेचे काम करत आहेत, अडचणीला पोलिसांना मदत सहकार्य करणारे युवा नेते सदैव पोलिसांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रकाश भैय्या गिरी यांच्याकडे पाहिले जाते, पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्र राज्य हे फक्त पोलिसांसाठी संघटना आहे ,संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली गिरी हे काम करत आहेत गेले अनेक वर्षे. त्यामुळे येणाऱ्या गणपती विसर्जनापर्यंत पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान पोलीस बॉईज संघटनेचे बीड तालुका युवक अध्यक्ष प्रकाश भैय्या गिरी यांनी केले आहे ,
Comments
Post a Comment