बळीरामजी थोरात,दिलीप आंबाड सेवा निवृत्त.


येवता:प्रतिनिधी:दि.४- जुलै-२०२६ रोजी केज तालुक्यातील कुंबेफळ येथे सेवापूर्ती कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले. केकत सारणी येथे कार्यरत असनारे केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून बळीराम थोरात सर सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालय केज येथे महत्त्वाच्या पद्धावर गटसमन्वयक,काळेगाव केंद्र येथे केंद्रप्रमुख व केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या बळीराम थोरात सर हे विद्यार्थी प्रिय अधिकारी होतेच पण सर्व कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन चालणारे एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच
 
दिलीप अंबाड यांनी मुख्याध्यापक बंकरंजा येथे काम केले ते पण सेवा निवृत्त झाले या सेवापूर्ती कार्यक्रम मा.अशोक थोरात,रमेशराव आडसकर,सुनिल केंद्रे,गट शिक्षणाधिकारी,केज,श्रीम.डॉ. प्रतिभा थोरात, ग्रेड पद्धाचे मुख्याधापक राजाभाऊ कदम, अरुण धपाटे,केंद्रप्रमुख,केंद्रीय मुख्याधापक,घटक शाळेचे मुख्याधापक,शिक्षकवृन्द,विधार्थी व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी