उमापूर ग्रामपंचायत मधील सरपंच व ग्रामसेवकानी केलेल्या भ्रट्राचाराची चौकशी होत नाही तो पर्यत माघार नाही
सखाराम पोहिकर
बीड जिल्हा प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील मौजे उमापूर येथील ग्रामपंचायतीमध्ये वेळोवेळी मागणी करून देखील ग्रामसभा न घेणाऱ्या सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कार्यवाही केली जात नसल्यामूळे आज पंचायत समिती गेवराई येथे वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने अन्नत्याग आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे तेव्हा आज संध्याकाळी 6 = 00 वाजेयपर्यत वरिष्ठ अधिकारी यांनी उपोषण करत्याची भेट सुद्धा घेतली नाही तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पोकळे . गेवराई तालुका अध्यक्ष अजयकुमार (पप्पु ) गायक्रवाड तालुका सचिव किशोर भोले प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर हवाले राम साबळे . किशोर चव्हाण . राहुल सोनवणे . ऋषिराज कांडेकर . सुधाकर केदार . नितीन खापरे . दंबग ओबीसी नेतृत्व सिध्देश्वर काळे . कृष्णा सामसे . कृष्णा वीर . भारत हवाले . संतोष विठ्ठल वीर .महेश काकडे दता महाराज पाठक . राक्षसभूवनकर मोरे सह उमापूर गावातील नागरिक मोठ्या संख्येने अन्नात्याग आमरण उपोषणाला बसलेले असून त्यांनी आसा निर्णय घेतला आहे की जोपर्यत सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेल्या भ्रट्राचाराची चौकशी होत नाही तो पर्यत आम्ही आमचे अन्नत्याग आमरण उपोषण सोडणार नाही आसे आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना वंचीत बहुजन आघाडीचे गेवराई तालुका अध्यक्ष अजयकुमार (पप्पु ) गायकवाड यांनी बातचित करताना सांगितले
Comments
Post a Comment