साई धाव ना ... या गाण्याच्या शूटिंगला सुरुवात



सखाराम पोहिकर
गेवराई तालुका प्रतिनिधी 
भूषण सरदार दिग्दर्शित व वैशाली सोनवणे आणि भूषण सरदार निर्मित साई धाव ना या मराठी गाण्याच्या शूटिंगला जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे सुरुवात करण्यात आलेली आहे या गाण्याचे लेखक गोरक्षनाथ वाघमारे व सोपान महाराज असून या गाण्याला लिरिक्स सोपान महाराज यांनी दिला आहे या गाण्यांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून आर्यमेघ सरदार व प्रसिद्ध अभिनेत्री काव्या साळवे पाहायला मिळणार आहे
 या गाण्याचे कोरिओग्राफर मयूर माळी असून कॅमेरामन आकाश महाजन हे आहेत या गाण्याच्या सहाय्यक दिग्दर्शक अश्विनी सांगळे असून सहाय्यक निर्माता सतीश नारायण शिंदे आहेत या गाण्यांमध्ये बालकलाकार म्हणून ओमी चौधरी यांची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळणार आहे साई धाव ना हे गाणे प्रसिद्ध गायक पप्पू मोरे यांनी गायले आहे तसेच सहाय्यक कलाकार म्हणून देविदास महाजन हा आदित्य वानखेडे सौरव शेलारे सोपान महाजन भूषण सरदार हे कलाकार या गाण्यांमध्ये पाहायला मिळणार आहे या गाण्याला विशेष सहकार्य सोनू पटेल ( सोनू खानदेशी ) व सागर हरणे यांच्या आहे गाण्याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून लवकर चे गाणे प्रकाशित होईल व संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल असे मत या गाण्याचे दिग्दर्शक भूषण सरकार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी