आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी
आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी
शेख अब्बास मुसा सामाजिक कार्यकर्ते यांचा आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश!
बीड जिल्हा बैठक यशस्वी संपन्न!
आम आदमी पार्टी बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी एकमुखाने ठराव केला की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवल्या जातील.
देशभरात माननीय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधांमध्ये होत असलेल्या परिवर्तनाचा विचार करून बीड जिल्ह्यात परिवर्तनाची लाट उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
बैठकीस उपस्थित:
अशोक येडे (जिल्हाध्यक्ष), रफिक पठाण, प्रा. ज्ञानेश्वर राऊत, रामभाऊ शेरकर, सय्यद सादेक, किस्किंदा ताई पांचाळ, अॅड. दिनेश बिकड, सुहास चौधरी, नासर मुंडे, सारिका गायकवाड, शहनाज पठाण, चंद्रकला बावचकर, शकुंतला गुगाशे आदी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित.
आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका
शेख अब्बास मुसा यांचा आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश
बीड (प्रतिनिधी):
आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबतची विशेष बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. बैठकीत एकमुखाने ठराव करण्यात आला की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर लढवणार आहे.
देशभरात माननीय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधांमध्ये होत असलेल्या परिवर्तनाचा विचार करून बीड जिल्ह्यात आम आदमी पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शेख अब्बास मुसा यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला.
बैठकीस जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख उपस्थितीत रफिक पठाण जिल्हा उपाध्यक्ष,, रामभाऊ शेरकर मीडिया प्रमुख, प्रा. ज्ञानेश्वर राऊत संघटन मंत्री, सय्यद सादेक शहराध्यक्ष बीड, किस्किंदा ताई पांचाळ सामाजिक कार्यकर्त्या, मिलिंद पाळणे, शहर सचिव भीमराव कुठे, कृष्णाजी जगताप बीड तालुका अध्यक्ष, अॅड. दिनेश बिकड केज तालुकाध्यक्ष, सुहास चौधरी आष्टी तालुकाध्यक्ष, नासर मुंडे ज्येष्ठ मार्गदर्शक, सारिका गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या, शहनाज पठाण, गेवराई तालुका सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकला बावचकर, शकुंतला गुगाशे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत पक्ष संघटन बळकट करणे, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि आगामी निवडणुकीसाठी रणनीती या विषयांवर सविस्तर चर्चा
Comments
Post a Comment