के टी एम स्टार इव्हेट आयोजित ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र कार्यक्रम 24 ऑक्टोबर ला गडचिरोली येथे आयोजित



सखाराम पोहिकर
गेवराई तालुका प्रतिनिधी 

जे टी एम स्टार इव्हेंट आयोजित ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र सीजन २ हा कार्यक्रम सुमानंद हॉल गडचिरोली या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या ठिकाणी फॅशन शो मॉडेलिंग स्पर्धा मेकअप आणि मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार व माजी कॅबिनेट मंत्री श्री राजे धर्म राव बाबा आत्राम तसेच खासदार डॉक्टर नामदेव किरसान आणि आमदार मिलिंद नरोटे यांची प्रमुख उपस्थिती तर विशेष उपस्थिती म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांची उपस्थिती व तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम या सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ज्योती उंदीरवाडे चव्हाण यांनी दिली दिनांक 24 10 2025 रोजी शुक्रवार सकाळी 11 वाजता सुमानंद हॉल गडचिरोली या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद असून अधिक माहितीसाठी 75 88 49 0407 या नंबर वर संपर्क करावा अशी माहिती ज्योती उंदीरवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी