नेकनूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई,चौसाळा बायपास वरती पाच डिझेल चोरांना घेतले ताब्यात
(चौसाळा-पवन कुचेकर) बीड तालुक्यातील नेकनुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चौसाळा बायपास वरती सोमवारी पहाटेच्या सुमारास गस्त पथकाची गाडी गस्त घालत असताना त्यांना एक संशयीत वाहन फिरताना दिसले असता गस्त पथकातील पो, हे, रामनाथ पुंडे, पोलीस शिपाई विलास घुले यांनी सदरील वाहनातील तरुणांना थांबण्यास सांगितले असता सदरील तरुणाची हालचाल ही संशयीत दिसल्याने त्यांना थांबण्यास सांगितल्यापासुन त्यांनी आपले वाहन सुसाट वेगाने पळविले असता गस्त पथकाने पाठलाग करत सदरील पाच संशयीत डिझेल चोरांना ताब्यात घेतले आहे सदरील कारवाई स, पो, नि, मंगेश साळवे, स, को, 357सानप साहेब, पो, हे, रामनाथ पुंडे, पो, हे356विलास घुले, पो, हे, 1755मुरुमकर, पो, हे, निनुळे,पो, हे, 1897अनिल राउत, पो, हे,आब्दुल सय्यद, पो, हे, सुदाम जायभाय, pti1884 सांळुके यांनी केली.
Comments
Post a Comment