सतत गैरहजर असणारे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्या कार्यालयाला पुष्पहार घालून निषेध आंदोलन करताना . लो ज पा. भीमशक्ती. युवा आंदोलन
सतत गैरहजर असणारे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्या कार्यालयाला पुष्पहार घालून निषेध आंदोलन करताना . लो ज पा. भीमशक्ती. युवा आंदोलन
बीड : अंबाजोगाई कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्या वतीने तालुक्यात अनेक विकास कामे केली जातात या विकास कामांवर अंकुश ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध इंजिनियर चे नियुक्ती केली जाते परंतु संबंधित इंजिनियर गुत्तेदारांची संगणमत करून होणारे विविध कामे निष्कृष्ट दर्जाचे करत आहेत शहरातील अनेक भागात कोट्यावधी रुपयांचे फूटपाथ मंजूर झाले असताना आंबेजोगाई शहरात एकही ठिकाणी फूटपाथ केलेला दिसत नाही विविधअशा अनेक नाल्या या रस्त्यापेक्षा अर्धा ते एक फुटाणे उंच झालेल्या आहेत याचा प्रत्यय आठ दिवसापूर्वी झालेल्या पावसात शहराने पाहिला रस्त्याच्या कडेला केलेल्या नाल्यांमध्ये पावसाचे पाणी न गेल्यामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले . विविध ठिकाणी असे चित्र पाहावयास मिळत आहे आंबेजोगाई शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे कोट्यावधी रुपयांचा फंड वापरून सुद्धा संबंधित क्रीडा संकुलावर घोट्या एवढे पाणी साचत आहे अशा अनेक समस्या घेऊन कार्यकारी अभियंता स्वामी तथा उपकार्यकारी अभियंता मुंडे यांच्याकडे गेलो असता मागील आठ दिवसांनी संबंधित अधिकारी निवेदन स्वीकार ण्यास हजर नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनाला पुष्पहार अर्पण करून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी
भीमशक्ती सामाजिक संघटनेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव सरवदे साहेब बीड जिल्हा संघटक जीवनजी घाडगे शुभम तारकासे शाम घडवे
लोक जनशक्ती पार्टी युवकचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष
राजेश वाहुळे जिल्हा अध्यक्ष अशोक काळे केज तालुका अध्यक्ष गंगाधर पोळ परळी तालुका अध्यक्ष विशाल शेवाळे आदित्य चौरे कैलास मस्के
युवा आंदोलनाचे अशोक पालके व इतर
Comments
Post a Comment