रामपुरी येथे लिंबराज महाराज यांच्या यात्रेला 1 जानेवारी पासून सुरवात ..
रामपुरी प्रतिनिधी- गेवराई तालुक्यातील मौजे रामपुरी येथे लिंबराज महाराज यांचा यात्रा उत्सव 1 जानेवारी म्हणजेच नविन वर्षापासून सुरवात होत आहे. हा यात्रा महोत्सव सात दिवस चालतो. 1 जानेवारी ला मौजे रामपुरी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरूवात होणार आसुन या अखंड हरिनाम सप्ताचे सुरूवात हभप रूपाली दिदि सवणे यांच्या उपस्थीत रामायण चालु होत आहे.किर्तनाचे खालील प्रमाणे किर्तनकार महाराज आहेत,दिनांक 1 जानेवारी सोमवार हभप सुधाकर महाराज वाघ श्री क्षेत्र पैठण यांचे संध्याकाळी किर्तनाचा कार्यक्रम. 2 जानेवारी ला हभप शिवदास महाराज शास्त्री माजलगाव यांचे संध्याकाळी किर्तन. 3 जानेवारी ला हभप आर्जुन महाराज खामगावकर [ मंगळवार शिक्षण संस्था महाकाळा ] 4 जानेवारी हभप युवराज महाराज देशमुख [आळंदी देवाची ] 5 जानेवारी ला हभप अशोक महाराज पंIचाळ [गुरूजी आळंदी ] 6 जानेवारी हभप ज्ञानेश्वर महाराज राऊत [ श्री क्षेत्र सोनगड गणोरी ] 7 जानेवारी हभप गुलाब महाराज खालकर [ श्री स्वामी मोहनानंद आश्रम आर्वीया प्रमाणे वरिल कार्यक्रम आयोजीत केलेले आहेत.
Comments
Post a Comment