गढी ग्रामपंचायतचा ध्वजारोहन माजी सरपंच डॉ .चंद्रशेखर गवळी यांच्या हास्ते संपन्न
सखाराम पोहिकर
गेवराई तालुका प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज सकाळी ७ =४o वाजता . महाराष्ट्र दिनानिमित गढी ग्रामपंचायतचे माजी सरपंच डॉक्टर चंद्रशेखर गवळी यांच्याहास्ते सर्व प्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच पुजन करण्यात आले .व १ मे . महाराष्ट्र दिना निमित व कामगार दिना निमित ध्वज डॉ . चंद्रशेखर गवळी यांच्या हस्ते फडकविण्यात आला .
यावेळी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती होते . सेवा सोसायटी चेअरमन रामदास मुंढे . राशन दुकानदार मधूकरराव गायकवाड . जेष्ठ नागरिक राजाराम कांबळे . गढी येथील युवा नेते राहुल लोणकर .आशा स्वयंसेविक . अंगणवाडी . कर्मचारी . ग्रामपंचायत कर्मचारी नारायण जाधव . महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष सखाराम पोहिकर यांच्या सह गढी गावातील नागरिक पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थिती होते
Comments
Post a Comment