अरहान आरेफ बागवान या बालकाच्या जीवनातील पहिला रोजा पुर्ण
सखाराम पोहिकर
गेवराई तालुका प्रतिनिधी
गेवराई पोलिस स्टेशनचे कर्तव्य पार पाडणारे आरेफ बागवान यांचा मुलगा अरहान बागवान याने वयाच्या ७ व्या वर्षी आपल्या जिवनातील पहिला रोजा पुर्ण केला आहे .
एवढ्या कमी वयात रोजा पुर्ण केल्याबद्दल अरहान बागवान यांचे बागवान बिरादरी व मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे .
अरहान बागवान ने एवढ्या कमी वयात त्यांच्या जिवनातील पहिला रोजा पुर्ण केल्याबद्दल या बालकाचे बागवान परिवारातर्फे व मित्र परिवाराकडून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षेव होत आहे व पुढील जिवनात आसाच धार्मिक कार्यात आग्रेसर राहो हिच आपेक्षा तुझ्याकडून आम्ही बाळगतो
Comments
Post a Comment