प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी चौसाळा येथील हजरत सैलानी बाबा उर्स( संदल)निमित्त बैठकीचे आयोजन
सर्व मताने सैलानी बाबा संदल अध्यक्षपदी ::प्रथमेश आत्माराम वाघमारे
उपाध्यक्षपदी:: अमोल अचित सोनवणे
सचिव:: प्रशांत बबन सोनवणे
कोषाध्यक्षपदी:: पंकेश विश्वास सोनवणे
खजिनदार:: अंकुश (तात्या )सोनवणे
निवड करण्यात आली आहे यावेळी
मार्गदर्शक ग्रामपंचायत सदस्य सुरज सोनवणे ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे बापू पवार स्वप्निल सोनवणे
शैलेश सोमीनाथ सोनवणे रवी सोनवणे आकाश सोनवणे किरण कुचेकर शंकर सोनवणे मया गायकवाड किशोर कुचेकर
चौसाळा येते सैलानी बाबा संदल निमित्त शोभेची दारू आणि बँड चे सामने कुस्त्या आणि दरवर्षी प्रमाणे पार पडतो सर्व गावकऱ्यांनी पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा सैलानी बाबा संदल कमिटीची विनंती
Comments
Post a Comment