अंबिकानगर येथे भीम जन्मोस्तव थाटात साजरा
अंबिकानगर येथे भीम जन्मोस्तव थाटात साजरा केला. भीमसैनिक दाविद देठे यांनी 135 केक कापून डॉ बाबासाहेबांची 135 वी जयंती गावकर्यांसोबत साजरी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीन वंजारे, दावीद देठे,प्रभुशेट देठे, सुनील राजगुरू, बाबासाहेब राजगुरू,रामदास देठे, किरण देठे, नवनाथ देठे, सिद्धार्थ राजगुरू, योगेश सोनवणे, महेश देठे,हर्षद देठे, बाबू खंडागळे,अनिकेत राजगुरू,अनिकेत बाळू राजगुरू, प्रथम राजगुरू, रोहित राजगुरू, पिनू डोळसे, शिवाजी देठे, शशिकांत देठे, प्रतीक देठे, विशाल देठे, भगवान डोळसे,ऋषीं राजगुरू, गणेश देठे, राजू सोनवणे, युवक लिंबोरे,अशोक मिरपगार,प्रेम देठे,भिवसेन राजगुरू इत्यादीसह अनेकजण उपस्थित होते.
Comments
Post a Comment