जीवाची वाडी येथील आरोग्य उपकेंद्र आठ दिवसा पासुन बंद, बायोमॅट्रीक उपस्थितीचा बोलबाला


येवता:प्रतिनिधी:सा.वा.दि.११/०३/२०२५ रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील आरोग्य उप केंद्र दि.०६ मार्च-२०२६पासुन कायम बंद असलेने ग्रामस्तानी मा. अधिक्षक प्रा.आ.उप केंद्रविडा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.आरोग्य विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे अभय !दुर्लक्ष असलेचे दिसुन येत असलेने आजारी रुग्नांचे हाल होत असलेचे दिसुन येत आहेत.रूग्नांना नाहाक आर्थिक खिशाल कात्री लागत आहे.
  सविस्तर असे की जीवाची वाडी येथे युनानी दवाखाना आहे.तेथील कर्मचारी जागा भरल्या नाहीत एक सेवक होते ते बदली करून गेले,त्या जागी दुसरा कर्मचारी आलेच नाहीत.आरोग्य उप केंद्रात चार कर्मचारी आहेत.एमपीडब्लव नियमित आलेले दिसत नाहीत.तिन महिला कर्मचारी आहेत त्यापैकी एकीची गेल्या तिन वर्षा पासुन दुसऱ्या गावात प्रतिनियुक्ती केली आहे,समुदाय आरोग्य अधिकारी,ए एन एम दोन्ही सहा दिवसा पासुन अनु उपस्थित असलेने तालुका वैधकीय अधिकारी यांची पाठराखन!अभय कोणाचे?जीवाची वाडी आरोग्य उप केंद्र कायम बंद असलेने वरीष्ठ काय कारवाही करनारका याकडे ग्रामस्त लक्ष वेधुन आहेत.
       
आमच्या प्रतिनिधीने भ्रम्हध्वनी विचारना केली
माझे मुल आजारी असलेने, मी तिन दिवस किरकोळ रजा घेतली असुन परत वैधकीय रजा घेतली आहे.
        श्रीम.सुरेखा सानप,ए एन एम,जीवाची वाडी
                      
आमच्या प्रतिनिधीने चौकशी केली असता
शनिवार पर्यंत मी होते, नंतर नाही.
श्रीम.वर्षा गव्हाणे
समुदाय आरोग्य अधिकारी,जीवाची वाडी.
          
                    
तिन दिवसा पासुन बंद आहे.
डॉ.रोशनकुमार गायकवाड,वैधकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र,विडा.
           


      

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी