संविधान अमृत महोत्सवा निमित्त पुणे मंबई विभागीय कविसंमेलनाचे आयोजन
.
बीड (प्रतिनिधी) मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषद महाराष्ट्र व्दारा संविधान अमृत महोत्सवा निमित्त पुणे मुंबई विभागीय कविसंमेलनाचे दि.24.01.2025.रोजी दुपारी 12 ते सांय.4 वाजे पर्यत एस एम जोशी सभागृह, पत्रकार भवन शेजारी नवीपेठ,पुणे येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
कविसंमेलनाचे उद्घघाटक डॉ. दत्तात्रेय गायकवाड विचारवंत सुप्रसिद्ध साहित्यिक पुणे करणार आसुन प्रमुख पाहूणे लेखक कवी दिग्दर्शन ह्रदयमानव अशोक व जित्या जाली(जितेन सोनवणे) सुप्रसिद्ध कविवर्य उपस्थित राहाणार आहेत.उद्घघाटन सत्राच्या अध्यक्षस्थान धी.चंद्रप्रकाश जी. शिंदे (अध्यक्ष मा.प्र.सृ.सा.प.महा.)हे भुषवणार आहेत.सुत्र संचालन किरण प्रकाश जिलाध्यक्ष मा.प्र.सृ.सा.प.पुणे,प्रस्तावित सुभाष गवळी (राज्य कर्यकारिणी सदस्य मा.प्र.सृ. सा. प.)करणार आहेत.
अंमत्रित कवी रवि कांबळे(पुणे),देविलाल रैराळे(अमरावती),सागर वाघमारे(मावळ पुणे),कवयित्री कविता काळे(हाडपसर पुणे),सुभाष वाघमारे (वालचंद नगर)कवियित्री पोर्णीमा
कुंभारकर(सासवड),तानाजी शिंदे (उदगीर),शब्दश्वर मंगरुळकर(जुन्नर),जयद्रथ आखाडे(निगडी पुणे),विक्की कांबळे (पुणे),आम्रपाली पारवे (बीड),दत्तात्रेय भोसले(वालचंद नगर) आनंद चोपडे(बेळगांव),कवयित्री माधुरी वाघमारे( वाकड पुणे),कवियित्री आशाताई शिंदे (लातुर),विक्रम गांगुर्डे(नाशिक),कवयत्रि रेखा फाले(सिंहगड पुणे) आकाशभोरडे (शिरुर) सुनिल बोरसे(चाळीसगंव)
लक्ष्मण शिंदे(भोर),बबन मोरे (हिंगोली),कवी पी.के (.पन्हाळा),हर्षानंद सोनवणे(खडकवासला),सुधीर भालेकर(बाणेर),गिरीश जाधव(हाडपसर),कवयित्री वृषाली रणधीर(पुणे),तुकाराम कांबळे(पुणे),अनिल सोनवणे(मुंबई)गजलकार साजन पीलाने (पुणे) इ.चा सहभाग राहाणार आसुन कविसंमेलन अध्यक्ष धी. सुनिल गायकवाड सचिव मा.प्र.सृ.सा.प.महा.राहाणार आसुन सुत्रसंचलन प्रा.डॉ. चंद्रकांत साळवे संघटक मा.प्र.सृ.सा.प.महा.राज्य तर आभार सुजीत कांबळे जिलाध्यक्ष मा.प्र.सृ.सा.प.सांगली हे करतील तेव्हा साहित्यिकांनी व साहित्य रसिकांनी कविसंमेलनास उपस्थित राहावे आसे नम्र निवेदन प्र.सृ.सा.प.महा.राज्याचे उपाध्यक्ष भिमराव सरवदे,
Comments
Post a Comment