हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बीड ( सखाराम पोहिकर ) आज दिनाक 10 जुलै रोजी सकाळी 9=00 वाजण्याच्या सुमारास हिरापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर पाच महिण्याच्या मुलीचे मृत अर्भक सापडल्याने हिरापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे 
या घटने संदर्भात माहिती आशी की गेवराई तालुक्यातील हिरापूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर रस्त्यालगत एका लाल रंगाच्या बनियान मधील कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत मृत पाच महिण्याच्या मुलीचे . अर्भक पुलावर पडले होते . सदर यांची माहिती नागरीकांनी पोलीसांना दिली यांची माहिती मिळताच गेवराई येथील पोलिस घटनास्थळी धाव घेतली असून या अर्भकांचा शरीराचे लचके तोडल्या सारखे होते सदर कुत्र्याने लचके तोडले असा अंदाज असून त्याच्या शरीरावर खोल जखमा आहेत घटनेचा पंचनामा बीड ग्रामीण पोलिसांनी केला आसून अर्भक बीड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला व पुढील तपास सुरु आहे दरम्यान या घटनेनं संपुर्ण गेवराई तालुक्यात खळबळ उडाली आहे .

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी