संविधानाची तोडफोड करणाऱ्या आरोपीच्या पाठीमागील मास्टरमाईड शोधा -महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष
बीड ( सखाराम पोहिकर ) परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील काचेच्या पेटीत असणारे भारतीय संविधानाची प्रस्ताविकाचे तोडफोड काही समाजकंटकांनी केली हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे व प्रशासनाच्या निकाळगीपणामुळे झाले आहे असे समजत आहे तरी शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला शासनाने त्वरित 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणीचे निवेदन आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्यावतीने पक्षप्रमुख बहुजनाचे नेते संजय भैय्या सोनवणे यांच्या आदेशानुसार व बीड जिल्हा अध्यक्ष विकास गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गेवराई तेथील कार्यालयाचे तहसीलदार साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब यांच्याकडे केली आहे यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे व या आरोपीच्या पाठीमागे मास्टर माईंड कोण आहे याचा शोध घ्यावा व परभणी पोलिसांनी चालवलेले गोविंद ऑपरेशन त्वरित थांबवावे तसेच निरपराध भीमसैनिकावरील खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष विष्णू हातागळे गेवराई तालुका उपप्रमुख लक्ष्मण तालुका अध्यक्ष आप्पासाहेब मस्के अमोल बनसोडे तालुका सचिव भिवा हातागळे तालुका व शहर प्रसिद्ध प्रमुख खाजाभाई शेख महावीर घोडके अच्युतराव सुतार नरहरी पालेकर बाप्पा पुरंदरे इब्राहिम सौदागर श्रीकांत तेली बबन उमाप हनीफ शेख इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
Comments
Post a Comment