बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे आदर्श सरपंच मयत संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या शेवगांव मध्ये जाहीर निषेध
{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755
{ 17 Dec 2024
शेवगाव }
या बाबत सविस्तर वृत्त असे की
काल सोमवार दिनांक 16 डिसें. सोमवार रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मराठा सेवा संघ व सकल मराठा शेवगाव यांच्या वतीनं पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन देऊन केला जाहीर निषेध
गेल्या ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर बीड
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
मस्साजोगचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या हत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे, तसेच या प्रकरणातील जे मारेकरी, गुन्हेगार आहेत त्यांचा तपास होऊन त्यांना
शेवगाव पोलीस स्टेशन,
गुन्हयातील आरोपीना
फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शेवगाव तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेवगांव तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयराव देशमुख विक्रमराव दारकुंडे विष्णु घनवट सचिन
लांडे, शरद जोशी सचिन शहाणे, सुहास चव्हाण सतीश भुसारी, प्रल्हाद देशमुख, सुरेश लांडे, बाळासाहेब शिंदे संतोध जाधव आदींसह बहुसंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होता.
Comments
Post a Comment