रामेश्वर गणेश ढाकणे यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाथर्डी तालुकास्तरावर पहिला नंबर

रामेश्वर गणेश ढाकणे यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाथर्डी तालुकास्तरावर पहिला नंबर 
जि प प्रा शाळा अहिल्यानगर आयोजित तालुकास्तरीय विविध्य गुनदर्शन प्रर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिडसांगवी शाळेचे यश

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिडसांगवी येथे प्रर्धा परिक्षा घेण्यात आल्या होत्या पहिली प्रर्धा परिक्षा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मुंगसवाड येथे घेतली होती तेथे रामेश्वर हा गायण भारुड नाटक असे इत्यादी प्रर्धे मध्ये भाग घेऊन पहिला नंबर आला त्यानंतर बुधवार दिनांक 11डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी तालुका येथुन नंबर एक आल्यावर शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी रामेश्वर गणेश ढाकणे यांचे अभिनंदन केले

 जि प प्रा शाळा अहिल्यानगर आयोजित तालुकास्तरीय विविध्य गुनदर्शन प्रर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिडसांगवी शाळेचे यश

१ वक्तृत्व स्पर्धा कुमारी सुष्ट्री नामदेव हजारे बालगट इयत्ता तीसरी प्रथम 
२ वैयक्तिक गीतगायन प्रर्धा चिरंजीव रामेश्वर गणेश ढाकणे इयत्ता सहावी किशोरगट प्रथम संस्कृतीक कार्यक्रम 
३ नटीका रामेश्वर गणेश ढाकणे प्रथम 
४ गोष्ट सादरीकरण कथाकायन प्रर्धा परिक्षा कुमारी ज्ञानेश्वरी हनुमंत खेडकर इयत्ता सातवी प्रथम कुमार गट 
५ वेशभूषानुसार सादरीकरण कुमारी प्रितम दत्ता हजारे 
पाथर्डी तालुकास्तरावर त्रितीय  

मुख्य कार्यकारी अधिकारी (अहिल्या नगर) मा श्री अषिश येरेकर साहेब

शिक्षण आधिकारी अहिल्या नगर भास्कर साहेबराव पाटील साहेब

गटशिक्षणाधिकारी पाथर्डी अनिल भवर साहेब विस्तार अधिकारी टाकळी मानुर बीड मा श्री एच बी मुंढे साहेब 

केंद्र प्रमुख मुंगुसवाडे मा श्री पोळ साहेब  

मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिडसांगवी मा श्री बाळासाहेब घोंगडे सर

मार्गदर्शक शिक्षक व मॅडम  
1) श्री बंकट बडे सर
2)श्री जोशी धर्मप्रसाद सर 
3) श्री कराड सर 
4) श्री अंदुरे सर
5) श्रीमंती मनिषा खेडकर मॅडम
6) श्रीमंती सिरसाट मॅडम 
7) श्री सुळ सर  
8) समीर शेख सर

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी