शिरूर कासार मध्ये राजकीय भूकंप माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक सवासे यांच्यासह शेकडो समर्थकांनी आमदार भीमराव धोंडे नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश


पाटोदा (गणेश शेवाळे) विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिरूर कासार मध्ये राजकीय भूकंप आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील शिरूर कासार मधील माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक सवासे यांच्या सह त्यांच्या शेकडो समर्थकांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला यावेळी उपस्थित भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ. अजय दादा धोंडे, माजी जि.प.सदस्य मधुकर ढाकणे,माजी सरपंच बाळासाहेब पवार,सरपंच अर्जुन शिरसाठ,सरपंच ज्ञानदेव आण्णा केदार, युवराज,सोनवणे,इंजि.एम.एन.बडे,रासापा तालुका अध्यक्ष श्याम महानोर,युवा नेते किशोर खोले,दिलीप म्हस्के फौजी,आजिनाथ गवळी,रासपा जिल्हा अध्यक्ष साईनाथ विघ्ने, माजी सरपंच दिनकर ढाकणे,माजी सरपंच पोपट शिरसाठ,वैभव बडे,अमर माळी, महारुद्र खेडकर,राजभाऊ केदार, अभिलाष गाडेकर,बाबू कदम,नवनाथ गुजर,गोरख सावसे,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी