आष्टी मतदार संघात आमदार भीमराव धोंडे यांची क्रेज वाढली ; सवांद दौऱ्याला मिळतेय तरुणांची साथ तर थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद


पाटोदा (गणेश शेवाळे)आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील कर्हेवडगाव ग्रामस्थानांची माजी आमदार भीमराव धोंडे यांनी भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेवून संवाद साधला. यावेळी उपस्थित भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ.अजय दादा धोंडे,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,सरपंच ॲड. रत्नदीप निकाळजे, शेख आस्ताक भाई,माजी सरपंच जालिंदर गायकवाड,पत्रकार उत्तम बोडखे,बाबुराव कदम, सदाभाऊ दिंडे,गणेश सांगळे, योगीनाथ बांगर,अजिनाथ सांगळे, मुकादम सोमनाथ विधाते,कल्याण नागरगोजे,रावसाहेब वांढरे, शिवाजी नागरगोजे,रामदास नागरगोजे,ॲड.नवनाथ विधाते,हादी शेख, ग्रामस्थ,पत्रकार बांधव समवेत पदाधिकारी, कार्यकर्ते,बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अशीच परिस्थिती मतदार संघातील प्रत्येक गावात पाहिला मिळत असल्याने आष्टी मतदार संघात आमदार भीमराव धोंडे यांची क्रेज वाढली ;

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी