आमचा घरच्या घरीच दसरा मेळावा,नाते जपा नाते टिकवा

         
माझे चुलत आजोबा जनाबाबा वंजारे , वडील गोरख वंजारे , मी डॉ.जितीन वंजारे आणी माझा मुलगा राजरत्न वंजारे अश्या आमच्या वंजारे परिवाराच्या चार पिढ्या एकाच फोटोत. हे एकत्वाचं कौटुंबिक सुख वेगळच असतं. संगणक युगातही आमची नाते घट्ट आहेत कारण आम्ही खेड्यात ग्रामीण भागात राहतो.कदाचित शहरातील नात्यांच्या प्रेमाचे झरे अटलेले असतात पण ग्रामीण भागात मान मर्यादा नाते गोते जपले जातात. त्यामुळे बाकी काहीही होऊदे आहेत त्या माणसांना जपलं पाहिजे...नाती जपा नाती टिकवा ... क्या पता कल हो ना हो!- 

डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी