बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विमुक्त सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल चव्हाण


सर्वसामान्य जनतेचे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडवणार, राहुल चव्हाण

बीड प्रतिनिधी. अंकुश गवळी

गेवराई तालुक्यातील वसंत नगर तांडा येथील राहुल चव्हाण, अगदी कमी वयामध्ये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले युवा नेतृत्व. राहुल चव्हाण म्हणजे वसंतनगर तांडा येथील एक कमी वयाच्या राजकारणामध्ये झालेल्या उपसरपंच , पहिल्यापासून सामाजिक राजकारणाची आवड असलेला एक सर्वसामान्य युवकाला एक जिल्ह्याची जबाबदारी भेटली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व बीड जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या आदेशाने तथा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यात यावी, पक्षाचे पदाधिकारी म्हणून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपली एकनिष्ठता आचारन. व विचाराद्वारे समाजामध्ये पक्षाचे पद प्रतिष्ठेचे जपवणूक व जन सामान्यांचे प्रश्न सोडवण्यात आपण अग्रेसर राहताल. सदर निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. या निवडीचे पत्र गेवराई विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व विजयराजे पंडित यांच्या हस्ते राहुल चव्हाण यांना देण्यात आले, या निवडीबद्दल राहुल चव्हाण यांचे जिल्हाभरात कौतुक होत आहे,

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !