खांडवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदी सौ सुनिता विनोद थोरात यांची निवड



 ( गेवराई सखाराम पोहिकर ) आज दिनांक 13 सप्टेबर रोजी सकाळी . 12 = 00 वाजता गेवराई तालुक्यातील मौजे खांडवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये या शाळेचे मुख्याध्यापक जुगदार सर यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण समिती बैठक घेण्यात आली ही अध्यक्ष पदासाठी पालकामधून ड्रॉ पद्धतीने निवड करण्यात आली यावेळी सौ सुनिता विनोद थोरात यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी सर्व पालक मुख्याध्यापक जुगदार सर गिरी सर जोशी सर शेख सर अतिक सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी सौ सुनिता विनोद थोरात यांच्या निवडीमुळे त्यांचे व विनोद थोरात यांच्या निवडीमुळे त्यांचे व विनोद थोरात यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे यावेळी शालेय शिक्षण समिती च्या अध्यक्षा सौ सुनिता थोरात यांनी स्वागताला उतर देताना आसे म्हणाल्या की मी माझ्या कार्य काळात शाळेचा शैक्षणिक गुणवतेवर शाळेचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करेल व शाळेच्या भौतिक सुविधेसाठी सातत्याने शासन दरबारी पाठ पुरावा करून शाळा गेवराई तालुक्यात डिजिटल करेल असे मत नवनिर्वाचित अध्यक्षा सौ सुनिता विनोद थोरात व त्यांचे पती विनोद थोरात यांनी प्रसिद्धीमाध्यमाशी बोलताना सांगितले

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !