नागरीक ,शेतकरी चिंताग्रस्त ड्रोनचा व चोरट्यांचा छडा लावा,अन्यथा अमरण उपोषणाला बसणार - रोहन गलांडे पाटील



केज/प्रतिनिधी
केज तालुक्यात रोज रात्री फीरत असलेल्या चोरांच्या ड्रोन कॅमेरे फिरवणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात यावी ड्रोन कॅमेरे फिरणे बंद करावे ड्रोन कॅमेरे मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत .ड्रोन कॅमेरे फिरत असल्यामुळे केज तालुक्यातील नागरिक ड्रोनच्या भीतीने भयभीत झाले आहे.रात्री अपरात्री ड्रोन कॅमेरे फिरत असल्यामुळे केज तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिक रात्र - रात्र झोपत नाही त्यामुळे नागरिकांना मानसीक तान वाढत आहे चोरांच्या ड्रोन कॅमेरे फिरत असल्यामुळे भीती मुळे लोक रात्री झोपत नाही मानसीक तान वाढत असल्याने नागरिकांन मध्ये अट्याकचे प्रमान वाढल्याने नागरिकांनच्या जिवीतास हानी होते आहे व ड्रोन कॅमेऱ्यांच्या शोधात पोलिस प्रशासन हतबल झाले आहे तसेच अतिवृष्टी झाल्याने केज तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे पीके वाया गेली आहेत त्यांत ड्रोन चोऱ्या माऱ्या शेतकऱ्यांन कडे असलेल्या पक्षु प्राणी चोरी जात आहेत केज तालुक्यातील शेतकरी आत्महत्यांची वेळ आली आहे.ड्रोन फिरत आहे पन लक्ष नाही त्यामुळे शेतकरी परेशान आहे पन ड्रोन कोण फिरवत आहे काय उद्देश आहे शेतकरी रात्रभर परेशान आहे याची काळजी आहे का कोणाला प्रशासन निवांत झोपत आहे.तसेच पोलीस प्रशासनाला कळवले तर प्रशानन म्हणते आम्हाला शोध लागत नाही तरी प्रशानने सायबर क्राईम, तसेच केज पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून ड्रोन कॅमेरे व चोरांचा धुमाकूळ बंद करावा जर तात्काळ कॅमेरे व चोरट्यांचा तपास केला नाही ड्रोन कॅमेरे फिरणे बंद केले नाही तर अमरण उपोषणाला बसणार असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देतो असे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य केज तालुकाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !