सोनाजीराव शिरसागर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चा विद्यार्थी मेळावा संपन्न

         सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज बीड चा पन्नास वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने गोल्डन जुबली मोहोत्सव आयोजित केला होता यामध्ये आत्तापर्यंत चे सर्व आजी माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला.यावेळी विद्यार्थांना चौकोनी चिरा म्हणजेच सर्व गुण संपन्न बनवण्याचे काम करणारे आमच्या वेळेसचे प्राचार्य डॉ भस्मे सर आणी उपप्राचार्य डॉ महेश गोलेकर सर यांच्यासह विद्यमान प्राचार्य डॉ गोशाल सर आणी उपप्राचार्य डॉ गणेश पांगरकर सर यांची भेट झाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर,डॉ दिनकर राठोड,डॉ गणेश कोठेकर,डॉ संभाजी पवार, डॉ अंकुश पवार, डॉ योगेश भालेराव,डॉ राऊत,डॉ अमोल पवार, डॉ शिवप्रसाद पाबळे, डॉ निलेश सानप, यांच्यासह अनेक आजी माजी डॉक्टर मित्र मंडळी उपस्थित होते.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !